सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ , ठाणे
Public Works Division No.2, Thane
Home » निविदा सूचना » निविदा सूचना २०१८-१९

निविदा सूचना २०१८-१९

TENDER NO. SUBJECT DATE
३३ १. शहापूर तालुक्यातील विहिगाव दापूर अजणूप शिरोल ते राष्ट्रीय महामार्ग क्र . ३ ते कि. मी. ३०/७०० ते ३३/००० रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
२. शहापूर तालुक्यातील रा. म. मा. क्र.३ ते आटगाव बिरवाडी रस्ता कि. मी. ०/०० ते १/२०० व ४/८०० ते ५/६०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
०१/०९/२०१८/ ते १०/०९/२०१८
३२ १. शहापूर तालुक्यातील रा. म. मा. क्र.३ शहापूर आसनगाव ते रा. म. मा. क्र.३ मधील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
२. शहापूर तालुक्यातील वाशिंद शेंद्रूण किन्हवली सो-कोचरे ३१/७०० ते कि. मी. ३८/००० चे रुंदीकरण मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
३. अंबरनाथ तालुक्यातील कल्याण बदलापूर ढोणे वांगणी कर्जत रस्ता क्र . ७६ कि. मी. १२३/५३० ते कि. मी. १३३/२५० ते कि. मी. १२८/५२० चे जबुतीकरण व डांबरीकरण करणे.
४. अंबरनाथ तालुक्यातील कल्याण हाजीमलंग रस्ता भागाभागात काँक्रीटीकरण मजबुतीकरण व डांबरीकरणाने सुधारणा करणे व द्विवार्षिक देखभाल दुरुस्थी करणे.
५. अंबरनाथ तालुक्यातील आमने घोटसई एरंजाड दरम्यान काँक्रीटीकरण करणे.
२९/०८/२०१८/ ते १२/०९/२०१८
३१ १. उपविभागीय अधिकारी , उल्हासनगर कार्यालयाचे नवीन प्रशासकीय इमारती जवळील मोकळ्या शासकीय जागेवर होणारे अतिक्रमण रोखण्यास्तव संरक्षण भिंत बांधणे.
२. मुरबाड तालुक्यातील संकुर्ली गुंडे तळेगाव मोदी मोरोशी ते रा. म. मा. क्र.२२२ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
२४/०८/२०१८/ ते ०७/०९/२०१८
३० १. शहापूर तालुक्यातील वाशिंद शेंद्रूण किन्हवली सो-कोचरे ३९/५०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
२. मध्यवर्ती रुग्णालय , उल्हासनगर जि . ठाणे येथील इमारतीचे बांधकाम व दुरुस्ती करणे.
३. शहापूर तालुक्यातील धसई सारंगपुरी कोठारे साकडबाब ते डोलखांब मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
२४/०८/२०१८/ ते ०७/०९/२०१८
२९ १. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील मुरबाड म्हसा रोड ते बागेश्वरी तलावापर्यंत खडीकरण रस्ता तयार करणे.
२. मुरबाड तालुक्यातील प्रभाग क्र १४ मद्धे राजलक्ष्मी स्टोर ते सुभाष चौक पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
३. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील झेंडे नाका ते स्टेट बँक रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे.
४. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील सी. स. न . ११७ येथे व्यापारी संकुल व धर्मशाळेचे बांधकाम करणे.
५. अंबरनाथ नागरपरिषदेच्या हद्दीतील अंबरनाथ नागरपरिषद पटेल लो प्राइस ते मज्जीद येथे गटार बनविणे.
६. अंबरनाथ येथील स्टेशन ब्रिज ते गाडी पार्किंग पर्यंत पायवाट बनविणे.
१४/०८/२०१८/ ते २८/०८/२०१८
२८ १. मुरबाड तालुक्यातील मुरबाड म्हसा कर्जत रस्ता रामा रामा क्र. ३८ ची सुधारणा करणे.
२. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील दलित वॉर्ड क्र. ६ रोहिदासवाडा नगर येथील नादुरुस्त सौचालायाच्या जागी नवीन सौचालाय बांधणे.
३. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील दलित वॉर्ड क्र. ४ अण्णाभाऊ साठे नगर येथील नादुरुस्त सौचालायाच्या जागी नवीन सौचालाय बांधणे.
४. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र. ६ आंबेडकर नगर येथील नादुरुस्त सौचालायाच्या जागी नवीन सौचालाय बांधणे.
५. मुरबाड तालुक्यातील खाटेघर ते सदूचीवाडी येथे साकव बांधणे.
६. मुरबाड तालुक्यातील खेवारे ते बांधणे पाडा रस्त्यावर साकव बांधणे.
७. मुरबाड तालुक्यातील वेळूक गावाजवळील रस्त्यावर साकव बांधणे.
८. मुरबाड तालुक्यातील टाकीचीवाडी पाणवठा रस्त्यावर साकव बांधणे.
९. अंबरनाथ तालुक्यातील नगर परिषद हद्दीतील यू . टी . एम . सी. सी. सी. सिद्धार्तनगर ते गांधीनगर पर्यंत सी. सी. पायवाट बनविणे.
१०. अंबरनाथ नागरपरिषदेच्या हद्दीतील सिद्धार्थ नगर येथे पायवाट बनविणे.
११. अंबरनाथ नागरपरिषदेच्या हद्दीतील मज्जित ते डी. एम. सी. नाला पर्यंत सी. सी. पायवाट बनविणे.
१२. अंबरनाथ येथील पंप हाऊस ते के. बी रोड एम. एस. इ. बी ऑफिस संरक्षण भिंतीच्या बाजूने सी. सी. रोड बांधणे.
१३. अंबरनाथ तालुक्यातील नगर परिषद हद्दीतील जुना भेंडीपाडा येथे पायवाट बनविणे.
१८/०८/२०१८/ ते २८/०८/२०१८
२७ १. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील दलित वॉर्ड क्र . ६ अण्णाभाऊ साठे नगर येथील शौचालय ते स्मशानभूमी पर्यंत काँक्रीट गटार बनविणे.
२. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील दलित वॉर्ड क्र . ६ अण्णाभाऊ साठे नगर येथील शौचालय ते स्मशानभूमी पर्यंत पायवाट रस्ता बनविणे .
१४/०८/२०१८/ ते २३/०८/२०१८
२६ १. चिरड तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
२. मांगरूळ तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
३. कुशावली तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
४. तालुका अंबरनाथ येथील शेलारपाडा कातकरीवाडी अंतर्गत रस्ता तयार करणे.
५. शेलारपाडा तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
६. ढोके तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
७. आंभे तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
८. खरड तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
९. चिंचवली तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
१०. न्हाणेन तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
११. पाली शिरढोण तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
०७/०८/२०१८/ ते २९/०८/२०१८
२५ १. शहापूर तालुक्यातील साकुर्ली कातकरीवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
२. शहापूर तालुक्यातील भावसे बिबीचापाडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
३. शहापूर तालुक्यातील तळवाडा चोंडे मेटे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
४. शहापूर तालुक्यातील मळेगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
५. शहापूर तालुक्यातील कळमगावं डेपोपाडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
६. शहापूर तालुक्यातील कळमगावं जमनचापडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
७. शहापूर तालुक्यातील कसारा चिंतामणवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
०६/०८/२०१८/ ते २८/०८/२०१८
२४ १. नेवाळीपाडा तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
२. हाजीमलंग वाडी तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
३. गोरपे तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
४. काकोळे तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
५. बोहणोलीगाव तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
६. कुंभारली तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
७. शिरवली तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
८. करेवले तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
९. नेवाळी तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
०४/०८/२०१८/ ते २७/०८/२०१८
२३ १. अंबरनाथ तालुका प्राथमिक वैद्यकीय रुग्णालय, बदलापूर येथील इमारतीची दुरुस्थी करणे.
२. शहापूर तालुक्यातील बावघर कातकरीवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
३. शहापूर तालुक्यातील बाभळे कातकरीवाडी येथे रस्ता खडीकरण करणे.
४. शहापूर तालुक्यातील शिरोळ येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
५. शहापूर तालुक्यातील चरपोली शहापूर आसनगाव दंबरीकरणाने ट्रेंच भरणे .
६. शहापूर तालुक्यातील लवले अंतर्गत रस्ता तयार करणे.
७. शहापूर तालुक्यातील नडगाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे.
८. शहापूर तालुक्यातील गुंडे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे.
९. शहापूर तालुक्यातील कृष्णाची वाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
१०. शहापूर तालुक्यातील अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे.
११. शहापूर तालुक्यातील जांभूळवाड येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
१२. शहापूर तालुक्यातील कुंभाचीवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
१३. शहापूर तालुक्यातील कुडशेतगाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे.
०३/०८/२०१८/ ते २४/०८/२०१८
२२ १. बुर्दूल तालुका अंबरनाथ येथील अंतर्गत रस्ता तयार करणे.
२. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर मध्ये जैव विविधता उद्यान तथा निसर्ग पर्यटन केंद्र करणेसाठी क्षेत्रा सभोवती चैनलिंक कुंपण तयार करणे.
३. शहापूर तालुक्यातील विहिगाव दापूर अजनूप शिरोल ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे.
४. शहापूर तालुक्यातील रा. म. मा. क्र. ३ ते आटगाव बिरवाडी रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे.
०२/०८/२०१८/ ते २३/०८/२०१८
२१ १. मुरबाड तालुक्यातील मुरबाड नगरपंचायत हद्दीतील सि. स. न. ११२ भाऊ गणपत वाचनालय इमारतीच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स व वाचनालयाचे बांधकाम करणे.
२. शहापूर तालुक्यातील साकुर्ली गुंडे मोरोशी ते रा. म. मा. क्र. ३ येथे मजबुतीकरण , डांबरीकरण व काँक्रीटीकरण करणे.
०६/०८/२०१८/ ते १०/०९/२०१८
२० १. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील शास्त्रीनगर तलावाच्या सभोवती पेव्हर ब्लॉक व काँक्रीट रस्ता करणे.
२. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील राजमार्ग ६१ वर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
३. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील सुभाष चौक येथे सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
४. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील जोगेश्वरी येथे सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
५. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील शास्त्रीनगर तलावाच्या सभोवती संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे.
०४/०८/२०१८/ ते ०६/०९/२०१८
१९ Hybrid Annuity MUR-01
1) Construction of two lanning with Unpaved shoulders to Safale Manda Tembhi Khodave Km0/000 to 9/100 Taluka Dist-Palghar2) Construction of Two lanning with unpaved shoulders to road Tarapur MIDC area from Nandore Mann Kallole road Km 0/00 to 9/200 Taluka Dist-Palghar.3) Construction of Two lanning with unpaved shoulders to Parnali (Panchali – Umroli- Kolgaon)Palghar road Km 0/00 to 14/900 Taluka Dist. Palghar.4) Construction of Two lanning with unpaved shoulders to Chinchani Ashagad Udhva Km 0/00 to 34/500 in Taluka Dahanu Dist Palghar. In the State of Maharashtra Under Capital MIRP.HAM-MU-02 –
A) Improvement of Khambala-Telonda-Kasa-Talwada-Vikramgad-Pali road (Section :
Khoripada to Kasa MDR-15,Talwada-Vikramgad-Pali SH-73 & SH-76) in Tal-Vikramgad, Dist-Palghar (Length-37.00 km.)B) Improvement of Wada Devgaonroad (Section : Wada-Devgaon road SH-34, Km.53/800 to Km.102/250) in Tal-Wada & Mokhada, Dist-Palghar on Hybrid Annuity basis (Length-48.450 Km)(Package No.MU-2)HAM-MU-03 –
Improvement of Tembha Khardi Jawhar Jamsar Bopdari Ruighar road SH-77 (Section: Parali-Jawhar-Jamghar-Behedpada upto Junction with (SH-72) in al-Wada & Jawhar, Dist-Palghar on Hybrid Annuity basis(Length-62.515Km) (Package No.MU-03)HAM Package No. MU-4
A) Improvement to Shahapur Shenwa Dolkhamb Chondha Sangamner Shegaon Nanded Dharmabad Road S. H. 50 km. 0/00 to 38/00 in Tal. Shahapur Dist.Thane on Hybrid Annuity Basis.(Length-35.284 km)B) Improvement to Kambare Piwali NH-3 to Washind Road MDR-57 Km.0/00 to 23/600in Tal. Shahapur Dist. Thane on Hybrid Annuity Basis. (Length-23.366 km)HAM Package No. MU-5
Improvement to Mokhada Kasara Vashala Dolkhamb Tokawade Vaishakhare Mhasa road SH-78 Km 44/00 to 130/540 Tal-Shahapur&Murbad, Dist-Thane on Hybrid Annuity Basis. (80.35 km)HAM Package No. MU-6
A) Improvement to Shenva Kinavali Nagaon Kalambhe DehariRoad MDR-64 in Km.0/000 to 32/400 in Tal-Shahapur & Murbad,Dist-Thane. on Hybrid Annuity Basis. (Length -30.13 km)B) Improvement to Arjunoli Aamne Titwala Gowili Rayta Dahagaon Dapiwali Yeranjad Badlapur MDR-49 Km. 0/00 to 32/500 in Tal. Kalyan & Ambernath, Dist. Thane on Hybrid Annuity Basis.(Length-15.69 km)
2018-2019
१८ शहापूर तालुक्यातील वाशिंद शेंद्रूण किन्हवली सो-कोचरे ३५/३०० मध्ये नवीन पूल बांधणे. २१/०५/२०१८/ ते २१/०६/२०१८
१७ शहापूर तालुक्यातील वाशिंद शेंद्रूण किन्हवली सो-कोचरे ३५/३०० मध्ये नवीन पूल बांधणे. २१/०५/२०१८/ ते २१/०६/२०१८
१५ १. मुरबाड तालुक्यातील जांभूर्डे येथील आदिवासी वस्ती येथे स्मशानभूमी बांधणे.
२. शहापूर तालुक्यातील कानडी वडाचीवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
३. शहापूर तालुक्यातील चिखलगाव कातकरी वाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
४. शहापूर तालुक्यातील शिवरंजे रायकर पाडा येथे काँक्रीटीकरण करणे.
५. मुरबाड तालुक्यातील जांभूर्डे येथील आदिवासी वस्ती येथे मंगल कार्यालय बांधणे.
६. शहापूर तालुक्यातील नडगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
७. शहापूर तालुक्यातील सावरोली येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
८. शहापूर तालुक्यातील मसई मसाई-वाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
९. मुरबाड तालुक्यातील म्हसा बस स्थानक समोरील चौकाचे सुशोभीकरण करणे.
२४/०५/२०१८/ ते १२/०६/२०१८
१४ शहापूर तालुक्यातील वाशिंद शेंद्रूण किन्हवली सो-कोचरे ३५/३०० मध्ये नवीन पूल बांधणे. २१/०५/२०१८/ ते २१/०६/२०१८
१३ १. शहापूर तालुक्यातील वाशिंद शेंद्रूण किन्हवली सो-कोचरे ३०/५०० मध्ये स्लॅब ड्रेन बांधणे.
२. शहापूर तालुक्यातील वाशिंद शेंद्रूण किन्हवली सो-कोचरे ३६/३०० मध्ये स्लॅब ड्रेन बांधणे.
१८/०५/२०१८/ ते २८/०५/२०१८
१२ शहापूर तालुक्यातील खर्डी ग्रामीण रुग्णालय येथे पोस्ट मॉर्टम खोली,जोड रस्ता , शेड , मुख्य गेट बांधणे व पार्किंग व्यवस्था करणे. ११/०५/२०१८/ ते ०६/०६/२०१८
११ १. शहापूर तालुक्यातील गणेशमंदिर येथे समाजमंदिर बांधणे .
२. मुरबाड तालुक्यातील पोटगाव येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे.
३. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील दलित वॉर्ड क्र . ६ अण्णाभाऊ साठे नगर येथील शौचालय ते स्मशानभूमी पर्यंत काँक्रीट गटार बनविणे.
४. शहापूर तालुक्यातील माळ येथील वरघवाडी येथे रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
५. मुरबाड तालुक्यातील विढे कातकरीवाडी येथे सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
६. मुरबाड तालुक्यातील कोलठ आगिवले वाडा येथे समाजमंदिर बांधणे .
७. शहापूर तालुक्यातील उंबरखांड सालकरपाडा अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
८. मुरबाड तालुक्यातील टोकावडे येथील नागवाडी येथे मंगल कार्यालय बांधणे.
९. मुरबाड तालुक्यातील नारिवली येथील चौकाचे सुशोभीकरण करणे.
१०. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील दलित वॉर्ड क्र . ६ अण्णाभाऊ साठे नगर येथील शौचालय ते स्मशानभूमी पर्यंत काँक्रीट पायवाट रस्ता तयार करणे.
११/०५/२०१८/ ते ०६/०६/२०१८
१० शहापूर तालुक्यातील वेहळोली चरीव मानेखिंड मध्ये स्लॅब ड्रेन बांधणे व सं रक्षण भिंत बांधणे. १८/०५/२०१८/ ते ०५/०६/२०१८
शहापूर तालुक्यातील वेहळोली चरीव मानेखिंड मध्ये स्लॅब ड्रेन बांधणे व सं रक्षण भिंत बांधणे. १४/०५/२०१८/ ते ३१/०५/२०१८
१. भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त अनुसूचित जाती व नवबुद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची ठिकाणे / स्थळांचा विकास करणे. २०/०४/२०१८/ ते १०/०५/२०१८
१. शहापूर तालुक्यातील धसई सारंगपूरी कोठारे मधील पुलाची दुरुस्ती करणे.
२. शहापूर तालुक्यातील धसई सारंगपूरी कोठारे मध्ये नवीन पाईप मोरी बांधणे.
३. शहापूर तालुक्यातील धसई सारंगपूरी कोठारे मध्ये पाईप मोरी बांधणे.
४. शहापूर तालुक्यातील वाशिंद शेंद्रूण किन्हवली सो-कोचरे ३०/५०० मध्ये स्लॅब ड्रेन बांधणे.
५. शहापूर तालुक्यातील वाशिंद शेंद्रूण किन्हवली सो-कोचरे ३६/३०० मध्ये स्लॅब ड्रेन बांधणे.
०९/०४/२०१८/ ते २६/०४/२०१८
१. मुरबाड तालुक्यातील फांगने जोडरस्ता तयार करणे.
२. मुरबाड तालुक्यातील लहान पुलाची दुरुस्ती करणे.
३. शहापूर तालुक्यातील शेंद्रूण अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे.
४. शहापूर तालुक्यातील नांदवळ येथे समाज हॉल बांधणे.
०६/०४/२०१८/ ते १८/०४/२०१८
१. मुरबाड तालुक्यातील पवाळे येथील पिंपळगाव येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
२. शहापूर तालुक्यातील लवले येथे समाजमंदिर बांधणे.
३. मुरबाड तालुक्यातील कुडवली घुटेवाडी येथे मंगलकार्यालय बांधणे.
४. शहापूर तालुक्यातील खर्डी येथील इंदिरानगर येथे मंगलकार्यालय बांधणे.
५. शहापूर तालुक्यातील नडगाव (जा ) बेलपाडा अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे.
६. शहापूर तालुक्यातील कसारा खुर्द दांड उंबरावणे येथील बिलवाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे.
०७/०४/२०१८/ ते २५/०४/२०१८
१. मुरबाड तालुक्यातील न्याहाडी पायरवाडी अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
२. मुरबाड तालुक्यातील उंबरवेडे येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
३. मुरबाड तालुक्यातील खुटल येथील कृषिविभागाचे रोपवाटिकेमधील कार्यालयीन इमारतीची दुरुस्थी व सुधारणा करणे.
४. मुरबाड तालुक्यातील दांड रस्ता पिरबाबा तलेखल रस्ता तयार करणे.
०५/०४/२०१८/ ते १७/०४/२०१८
१. शहापूर तालुक्यातील कुंडल येथे पर्यटन विकास अंतर्गत वाहनतळाचे बांधकाम करणे.
२. शहापूर तालुक्यातील कुंडल येथे पर्यटन विकास अंतर्गत धबधब्याच्या ठिकाणी रेलिंग करणे.
०५/०४/२०१८/ ते २३/०४/२०१८
१. शहापूर तालुक्यातील कुंडल येथे पर्यटन विकास अंतर्गत प्रसाधन गृह बांधणे.
२. शहापूर तालुक्यातील कुंडल येथे पर्यटन विकास अंतर्गत धबधब्याजवळ घाट बांधणे.
०५/०४/२०१८/ ते २३/०४/२०१८

Copyright 2015.