पेट्रोलियम नियम १९७६ अंतर्गत व आय.आर.सी.-१२-१९८३ अंतर्गत पेट्रोलपंपाचे बांधकामास व याचे जोडरसत्याचे बांधकामास परवानगी मिळणसाठी सादर करावयाचे प्रस्तावासाठी लागणारे कगदपात्रांची यादी.
कगदपात्रांची यादी:
- 1विहित प्रश्नावलीतील अहवाल (Including case movement Register,certificate by the DY.Engr.,Ex.Engr.etc.)
- 2पेट्रोल पंपाचे मांडणी आराखडा [ Drawn true the scale]
- 3कॅटल ……. ड्रेन व एच . पी . ड्रेनचा नकाशा.
- 4जोडरसत्याचा क्रॉस सेक्शन .
- 5जमीनीचे मालकी हाकाबाबत ७/१२ उतारे .
- 6जमीन मालकाचे संमतीपत्र .
- 7जमीनीचे अक्रूषीक आदेशाची प्रत .
- 8जोडरसत्याकरीता शासनाची रस्त्यालगतची जमीन वापरण्याबाबत भाडे आकारणी प्रपत्र .
- 9इंडेक्स प्लॉन (तालुका नकाशावर प्रस्तावीत जागा दर्शविणारा ).
- 10स्थानिक ग्रामपंचायतीचा / नगरपालिकेचे ना - हरकत दाखला.
- 11निरिक्षण शुल्क जमा केल्याची पावती / चलनाची प्रत.
- 12प्रारूप करारनामा.
- 13जिल्हाधिकरी / पोलीस आयुक्त यांचे शिफारस पत्र.
- 14पेट्रोलियम कंपनीचे पत्राची प्रत अथवा पेट्रोलपंपाचे वाटप केले बाबत पेट्रोलियम कंपनीचे पत्र. [ Allotment letter by the Petroleum Co.]
- 15जमिनीचे दराबाबत दुय्याम निबंधक यांचेकडील दरपत्रक
