घरभाडे प्रस्ताव — आवश्यक कागदपत्रे
खालील कागदपत्रे भरून व जीवाणूत प्रमाणे सादर करावीत. (मराठी भाषेतील मूळ यादीनुसार)
-
1विहित नमुना क्र. 1घरमालकाने भरलेले प्रमाणपत्र / नमुना.
-
2विहित नमुना क्र. 2भाडेकरूने भरावयाची माहिती.
-
3इमारतीचा नकाशाआर्किटेक्ट यांनी तयार केलेला नकाशा (मुद्रित/डिजिटल प्रत).
-
4जागा पुरेशी व उपयुक्त भाडेकरू दाखलाभाडेकरूची उपयुक्ततेची माहिती किंवा दाखला.
-
5७/१२ खाते उताराजमिनीचा ७/१२ उतारा (मूळ/प्रमाणित प्रत).
-
6घरमालकाचे संमती पत्रघरमालकाचा लेखी संमती पत्र.
-
7प्रचलित दर पत्रकजिल्हा उपनिबंधक वर्ग-1 किंवा उप उपनिबंध कार्यालयाचे प्रचलित दर पत्रक.
-
8कर वसुली पावतीग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका कर वसुली पावती.
-
9इमारती पूर्णत्वाचा दाखलाCompletion certificate / पूर्णत्व दाखला (प्रमाणित प्रत).
-
10रु. २०/- स्तंफ पेपर करारनामाघरमालक व कार्यालय प्रमुख यांच्या मध्ये झालेला करारनामा (रु. २०/- च्या स्तंप पेपरवर).
-
11पूर्वी निश्चित इमारत भाडे प्रमाणपत्रइमारत भारतवाढ करावयाची असल्यास, पूर्वी निश्चित केलेल्या इमारत भाडे प्रमाणपत्राची प्रत.
-
12इमारतीचा नवा रंगीत फोटोइमारतीच्या कार्यालयाचे नवीन सहित (color) फोटो.
टीप : वरील सर्व मूळ कागदपत्रे साक्षांकित करून दोन प्रतीत प्रस्ताव भाडेकरू यांचेद्वारे सादर करावेत.
