सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ , ठाणे
Public Works Division No.2, Thane
Home » निविदा सूचना » २०१७-२०१८

२०१७-२०१८

TENDER NO. SUBJECT DATE
१२१ अधीक्षक अभियंता, संकल्प चित्र मंडळ (पूल व इमारती ) सा. बा कोकणभुवन , नवी मुंबई या कार्यालयाच्या संगणकामधील सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी. १९/०३/२०१८ ते २६/०३/२०१८
१२० १. शहापूर तालुक्यातील बावघर येथे सामाजिक सभागृह बांधणे .
२. शहापूर तालुक्यातील नांदवळ येथे समाज हॉल बांधणे.
३. मुरबाड तालुक्यातील माजगाव येथे समाजमंदिर बांधणे.
१६/०३/२०१८ ते ३१/०३/२०१८
११९ शहापूर तालुक्यातील लघु पशु शव चिकित्सालयाचे बांधकाम करणे. १६/०३/२०१८ ते १८/०४/२०१८
११८ मुरबाड तालुक्यातील खुटल येथील कृषी विभागाचे रोपवाटिका परिसरात संरक्षण भिंत बांधणे . १५/०३/२०१८ ते १७/०४/२०१८
११७ मुरबाड तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे. ०३/०३/२०१८ ते १६/०४/२०१८
११६ शहापूर तालुक्यातील खराडे आंबेखोर रस्त्यावर पुल बांधणे. ०३/०३/२०१८ ते १४/०३/२०१८
११५ १. शहापूर तालुक्यातील शेंद्रूण अंतर्गत रास्ता डांबरीकरन करणे.
२. शहापूर तालुक्यातील भतसाई ते खरीपाडा रस्ता तयार करणे.
०३/०३/२०१८ ते १७/०३/२०१८
११४ १. मुरबाड तालुक्यातील ब्राम्हणगाव ते मोहरे रस्ता तयार करणे.
२. मुरबाड तालुक्यातील न्हावे अंतर्गत रस्ता तयार करणे.
३. मुरबाड तालुक्यातील सिंगापूर जोडरस्ता तयार करणे
४. मुरबाड तालुक्याती पळू शाळेकडे जाणारा रस्ता तयार करणे.
५. मुरबाड तालुक्याती एन एच . २२२ लहूचीवाडी रस्ता तयार करणे.
६. मुरबाड तालुक्याती दांड रस्ता पीरबाबा तळेखळ रस्ता तयार करणे.
०३/०३/२०१८ ते १७/०३/२०१८
११३ १. शहापूर तालुक्यातील मांजरे येथे पिक अप शेड बांधणे .
२. शहापूर तालुक्यातील तावडे नगर रस्त्यालगत गटाराचे बांधकाम करणे.
३. मुरबाड तालुक्यातील खुंटल येथील कृषी विभागाचे अंतर्गत रास्ता सुधारणा व डांबरीकरन करणे.
४. मुरबाड तालुक्यातील ओजीवाली कातकरी वाडी येथील अंतर्गत रास्ता डांबरीकरन करणे.
५. मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत कोळोशी येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे.
६. शहापूर तालुक्यातील फुगला येथील गावात जोडरस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे.
७. शहापूर तालुक्यातील कोठारे जोडरस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे.
८. शहापूर तालुक्यातील साकडबाब ते पोकळेवाडी जोडरस्ता मजबुतीकरण करणे.
९. शहापूर तालुक्यातील गांडूळवाड जोडरस्ता बांधकाम करणे.
२७/०२/२०१८ ते १७/०३/२०१८
११२ १. शहापूर तालुक्यातील अस्नोली येथील अंतर्गत रस्त्यान पेव्हर ब्लॉक बसविणे.
२. शहापूर तालुक्यातील अजानुप दापूर येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे.
३. शहापूर तालुक्यातील चाफेवाडी येथे मंगल कार्यालय बांधणे .
४. शहापूर तालुक्यातील ढेंगमाळ सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
५. शहापूर तालुक्यातील अस्नोली येथे सामाजिक सभागृह बांधणे.
६. मुरबाड तालुक्यातील जांभूर्डे येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.
२६/०२/२०१८ ते १६/०३/२०१८
१११ १.औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसतिगृह साहित्य खरेदी करणे . २२/०२/२०१८ ते ०५/०३/२०१८
११० १. मुरबाड तालुक्यातील मोखाडा कसारा डोलखांब टोकवाडे वैशाखरे जुन्या पुलाचे तोडकाम करणे.
२. अंबरनाथ तालुक्यातील कल्याण बदलापुर रस्ता वालधुनी पूल.
२६/०२/२०१८ ते १६/०३/२०१८
१०९ १. मुरबाड तालुक्यातील पुलांची दुरुस्ती करणे.
२. शहापूर तालुक्यातील वाडा शहापूर ते कर्जत चौक मुरबाड .
३. शहापूर तालुक्यातील रामा धसई सारंगपुरी कोठांरे साकडबाब ला जोडणारा रस्ता .
४. शहापूर तालुक्यातील लेनाड मुरबाड मुरबाड पुलांची दुरुस्ती करणे .
२६/०२/२०१८ ते १६/०३/२०१८
१०८ कुळगांव बदलापूर नगरपालिका हद्दीतील कृष्णा इस्टेट हैद्रेपाडा ते मानवपार्क चर्च पर्यंत च्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे. २२/०२/२०१८ ते २७/०३/२०१८
१०७ कुळगांव बदलापूर नगरपालिका येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे. २२/०२/२०१८ ते २७/०३/२०१८
१०६ १. शहापूर तालुक्यातील शेरे ते तळ्याच्या आदिवासीपाडा रस्त्यावर साकव बांधणे.
२. मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे येथील भिमाई स्मारक बोधिवृक्ष संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे लादी लावणे फुलझाडे लावणे .
३. शहापूर तालुक्यातील शेरे ते तळ्याच्या आदिवासीपाडा रस्त्याचे बांधकाम करणे .
४. शहापूर तालुक्यातील वेहेलोंडे ते कुडवेपडा रस्त्याचे बांधकाम करणे.
५. शहापूर तालुक्यातील दहिवली फाटा एस .टी स्टॅन्ड ते निचितेपडा ते देवलीपाडा रस्त्याचे बांधकाम करणे .
६. शहापूर तालुक्यातील कळगाव जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे
७. शहापूर तालुक्यातील वेहेलोंडे ते दत्तटेपाडा रस्त्याचे बांधकाम करणे.
८. शहापूर तालुक्यातील कोशिवडे ते चाऱ्याचा पाडा रस्त्याचे बांधकाम करणे.
९. शहापूर तालुक्यातील वांद्रे ते नंदकेश्वर रस्त्याचे बांधकाम करणे.
२२/०२/२०१८ ते १४/०३/२०१८
१०५ १. मुरबाड तालुक्यातील खुंटल येथील कार्यालयीन इमारतीची दुरुस्ती व सुधारणा करणे.
२. मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे येथील भिमाई स्मारक परिसरात पाण्याची बोरिंग करिन पाण्याची व्यवस्था करणे .
३. मुरबाड तालुक्यातील खुंटल येथील कृषी विभागाचे ट्रेनिंग हॉल ची दुरुस्ती व सुधारणा करणे.
४. मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे येथील भिमाई स्मारक प्रवेश द्वाराचे बांधकाम करणे .
५. मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे येथील भिमाई स्मारक परिसरात विशश्रामलायाचे बांधकाम करणे .
२१/०२/२०१८ ते १३/०३/२०१८
१०४ १. शहापूर तालुक्यातील शेलवली नाल्यावर साकव बांधणे.
२. मुरबाड तालुक्यातीलर विविध स्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
१४/०२/२०१८ ते २०१८
१०३ १. मुरबाड तालुक्यातील ठूने कातकरीवाडी येथे मंगल कार्यालय बांधणे.
२. शहापूर तालुक्यातील वाशिंद कातकरीवाडी येथे मंगल कार्यालय बांधणे.
३. अंबरनाथ तालुक्यातील सांगावं येथे गणेश घाटाचे बांधकाम करणे.
४. अंबरनाथ तालुक्यातील सांगावं येथे संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे.
१५/०२/२०१८ ते ०७/०३/२०१८
१०२ १. मुरबाड येथील पंचायत समितीचे संरक्षण भिंतीचे नव्याने बांधकाम करणे.
२. मुरबाड येथील न्यायालय इमारती समोरील संरक्षण भिंतीचे नव्याने बांधकाम करणे.
१२/०२/२०१८ ते ०५/०३/२०१८
९९ १. मुरबाड तालुक्यातील व्यापारी मानवली कातकरीवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
२. मुरबाड तालुक्यातील वडवली जोडरस्त्याचे बांधकाम करणे.
३. मुरबाड तालुक्यातील नांदगाव जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
४. मुरबाड तालुक्यातील तळेखेड जोडरस्त्याचे बांधकाम करणे.
५. मुरबाड तालुक्यातील असोले ते खंड्याचीवाडी मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
०६/०२/२०१८ ते २०/०२/२०१८
९८ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्ष्या निमित्त अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी सामाजिक सामाजिक सभागृह बांधणे. ०७/०२/२०१८ ते १४/०३/२०१८
९७ १. मुरबाड तालुक्यातील उम्बरवेडे येथे अंतर्गत सिमेंट क्रीटीकरण करणे.
२. शहापूर तालुक्यातील खरीवली काटकरीपाडा येथे अंतर्गत नवीन स्मशानभूमी बांधणे.
३. शहापूर तालुक्यातील खरीवली काटकरीपाडा न. २ येथे रस्ता काँक्रीटीकरणकरणे.
४. शहापूर तालुक्यातील खरीवली अंतर्गत कातकरी वाडी येथे मंगल कार्यालय बांधणे.
०५/०२/२०१८ ते २६/०२/२०१८
९६ उल्हासनगर येथील अ. आर . टी सेंटर चे नूतनीकरन करणे. ०३/०२/२०१८ ते २३/०२/२०१८
९३ १. अंबरनाथ तालुक्यातील चरगाव लव्हाली रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
२. अंबरनाथ तालुक्यातील सावरे कुडसरे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
३. अंबरनाथ तालुक्यातील मुळगाव ठाकूरवाडी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण.
४. मुरबाड तालुक्यातील हुतात्मा स्मारक सिद्धगड येथे प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे.
१७/०१/२०१८ ते ०५/०२/२०१८
९२ शहापूर तालुक्यातील हिव सपाटपाडा रस्त्यावर साकाव बांधणे. १७/०१/२०१८ ते ०५/०२/२०१८
९१ १. शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा तोरणपाडा रस्त्यावर साकाव बांधणे.
२. शहापूर तालुक्यातील कपालेश्वर येथे सौचालाय बांधणे .
३. शहापूर तालुक्यातील कपालेश्वर लवले जोडरस्ता तयार करणे .
१५/०१/२०१८ ते २५/०१/२०१८
९० १. मुरबाड तालुक्यातील धसई येथे पेव्हर ब्लॉक बसविणे. १२/०१/२०१८ ते ०१/०२/२०१८
८९ १. मुरबाड तालुक्यातील सिंगापूर येथे नदीजवळ घाटाचे बांधकाम करणे.
२. मुरबाड तालुक्यातील पळू येथे तलावाची स्वरंक्षण भिंत बांधणे .
१२/०१/२०१८ ते ०१/०२/२०१८
८८ मुरबाड तालुक्यातील देहेरे येथील गोरखगड परिसरात दगडी सौरक्षण भिंतीचे बांधकाम करणे. १५/०१/२०१८ ते १६/०२/२०१८
८७ . मुरबाड नगरपंचायत हद्दीतील रा . म . मा. क्र .६१ ते डोहळ्याचापाडा पर्यंत ३. मीटर रुंदीचा रस्ता तयार करणे.
२. मुरबाड नगरपंचायत प्रभाग क्रमांक.१ मधील नागाचा खडक रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे.
११/०१/२०१८ ते २३/०१/२०१८
८६ १०/०१/२०१८ ते ३०/०१/२०१८
८२ आंबरनाथ तालुक्यातील कुळगाव रस्त्याची सुधारणा व द्विवार्षिक देखभाल दुरुस्ती करणे. ०८/०१/२०१८ ते १९/०१/२०१८
८१ १४ व वित्त अयोग्याच्या शिफारशीनुसार शहापूर येथील न्यायालयामध्ये नूतनीकरण करणे. ०८/०१/२०१८ ते २५/०१/२०१८
७९ १. शहापूर तालुक्यातील बलवंडी फाटा येथे पिक अप शेड बांधणे.
२. शहापूर तालुक्यातील टेम्भो येथे रस्त्याचे खडीकरणव डांबरीकरन व करणे.
३. शहापूर तालुक्यातील दलखन येथे समाजमंदिर बांधणे.
४. आंबरनाथ तालुक्यातील चिरड शेलारपाडा येथे रस्त्याचे खडीकरणव डांबरीकरन व करणे.
५. उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील उल्हासनगर-५ पालेगाव रोड च्या बाजूला गटार व पायवाट बनविणे.
६. उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील उल्हासनगर-५ येथे श्री. गणेश चौगुले यांच्या घरापर्यंत गटार व सी. सी रस्ता बनविणे.
०८/०१/२०१८ ते २५/०१/२०१८
७८ १. शहापूर तालुक्यातील शिऱ्याचा पाडा येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
२. शहापूर तालुक्यातील वेहळोळी बु काट्याची वाडी ते देवाळवाडी येथे माती भराव व खडीकरण करणे.
३. शहापूर तालुक्यातील वेहळोळी बु काट्याची वाडी ते देवाळवाडी ये येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करण.
४. शहापूर तालुक्यातील तालवाडा येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
५. शहापूर तालुक्यातील आवरे कांबरे पुणधे येथील जांभुळपाडा येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
६ मुरबाड तालुक्यातील सवालवाडी येथे मंगल कार्यालय बांधणे.
७. मुरबाड तालुक्यातील पळू येथे मंगल कार्यालय बांधणे.
८. शहापूर तालुक्यातील आपटे येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
९. शहापूर तालुक्यातील मळेगाव येथील कुडशेत विहीर येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
१०. शहापूर तालुक्यातील वैतागवाडी येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
११. शहापूर तालुक्यातील सरळंबे खुटारी कातकरीवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
१२. शहापूर तालुक्यातील कळमगाव कातकरीवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
१३. शहापूर तालुक्यातील गुंडेचाफ़्याची वाडी येथे रस्ता माती भराव व खडीकरण करणे.
०८/०१/२०१८ ते २५/०१/२०१८
७७ १. मुरबाड तालुक्यातील रा . म . मा. क्र .२२२ ते बराडपाडा जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
२. मुरबाड तालुक्यातील इतर अनेक गावातील जोडरस्त्याची कामे.
०८/०१/२०१८ ते २५/०१/२०१८
७६ १. आंबरनाथ तालुक्यातील कल्याण हाजीमलंग रस्ताचे काँक्रीटीकरण, डांबरीकरन, मजबुतीकरण यामध्ये सुधारणा करणे.
२. मुरबाड तालुक्यातील डोळखांब साकुर्ली गुंडे तळेगाव मेर्डी मोरोशी रस्त्यावर मजबुतीकरण व डांबरीकरनाणे सुधारणा करणे.
१०/०१/२०१८ ते ०९/०२/२०१८
७५ प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे अंबरनाथ ता कल्याण नांदिवली तर्फे वाहन तपासणी करीता बेस्ट टेस्ट ट्रॅक बांधकाम करणे. ०४/०१/२०१८ ते १२/०१/२०१८
७४ १. शहापूर तालुक्यातील गुजराथी नगर येथे नवीन उद्यान बंधने बंधने बांधणे .
२. शहापूर तालुक्यातील श्री. वसंत अधिकरी ते यूनियन राइस मिल पर्यंतचा रस्ता डांबरीकरन रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
३. शहापूर तालुक्यातील पार्वती बाई जोशी ते शिवाजी चौक रस्त्यापर्यंत डांबरीकरन व रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
४. शहापूर तालुक्यातील थोरात यांच्या घरापासून ते मुख्य जोडरस्ता डांबरीकरन करणे.
५. शहापूर तालुक्यातील सावंत विहार पार्क मधील मुख्य रस्त्याचे बांधकाम व रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
६. शहापूर तालुक्यातील ज्ञानेश्वर नगर अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरन रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
७. शहापूर तालुक्यातील माननगर मधील रस्त्याचे डांबरीकरन रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
८. शहापूर तालुक्यातील चंद्रलोक इमारत ते सूर्याजी माने यांच्या घरापर्यंतचा रस्ता नवीन बांधणे
९. शहापूर तालुक्यातील आशीर्वाद स्वीट कॉर्नर ते मिरची गल्ली रस्त्याचे डांबरीकरन व रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
१०. शहापूर तालुक्यातील वृंदावन नगर येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरन रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
११. मुरबाड तालुक्यातील मुरबाड येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याच्या चौथार्याचे बांधकाम करणे.
०३/०१/२०१८ ते २०/०१/२०१८
७३ १. मुरबाड तालुक्यातील खेवारे ते काळंबाड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
२. मुरबाड तालुक्यातील सोनावळे ते भोऱ्याचीवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
३. मुरबाड तालुक्यातील रामा ते खुंटलं रस्त्याचे बांधकाम करणे.
४. मुरबाड तालुक्यातील मासले ते शिखरेपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
५. मुरबाड तालुक्यातील टाकीचीवाडी ते फणसोली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
६. मुरबाड तालुक्यातील व्यापारी मानवली काटकरीवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
७. मुरबाड तालुक्यातील नारिवली ते डांगरपाडा बांधिवली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
८. मुरबाड तालुक्यातील दहिगाव चाफे जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
९. मुरबाड तालुक्यातील देवगाव जोडरस्त्याचे बांधकाम करणे.
१०. मुरबाड तालुक्यातील वडवली जोडरस्त्याचे बांधकाम करणे .
११. मुरबाड तालुक्यातील भादाने ते काटकरीवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
१२. मुरबाड तालुक्यातील शेंडयाचीवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
१३. मुरबाड तालुक्यातील नांदगाव जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरन करणे.
०३/०१/२०१८ ते २०/०१/२०१८
७२ १. मुरबाड तालुक्यातील व ओजीवाली रस्त्याचे डांबरीकरन करणे.
२. मुरबाड तालुक्यातील धसई ते चाफे रस्त्याचे काम करणे.
३. मुरबाड तालुक्यातील पवळे कोलठाण मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
४. शहापूर तालुक्यातील नांडगांव भटपाडा जोडरस्ता डांबरीकरण करणे.
५. शहापूर तालुक्यातील शेळवली नाल्यावर साकव बांधणे.
६. शहापूर तालुक्यातील कळ गाव जोडरस्त्यावर साकव बांधणे.
७. शहापूर तालुक्यातील रा . म . मा. क्र . ३ ते नारळवाडी नारळवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
८. शहापूर तालुक्यातील नारळवाडी थे परधवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
९. शहापूर तालुक्यातील उंबरमळी ते विहिरीचापाडा खडीकरण व डांबरीकरण करणे.
१०. शहापूर तालुक्यातील आटगाव पुणधे खडीकरण व डांबरीकरण करणे.
११. शहापूर तालुक्यातील शेणावे ते खैरे खडीकरण व डांबरीकरण करणे.(भाग-१)
१२. शहापूर तालुक्यातील शेणावे ते खैरे खडीकरण व डांबरीकरण करणे.(भाग-२)
१३. अंबरनाथ येथील तालुक्यातील सह :दुय्यम निबंधक उल्हासनगर नूतनीकरण करणे.
०३/०१/२०१८ ते २०/०१/२०१८
७० १. शहापूर तालुक्यातील शिवाजी चौक ते गणेशवाडी पर्यंतचा रस्ता डांबरीकरन व रस्त्यालगत गटारी काँक्रीटीकरण करणे.
२. शहापूर तालुक्यातील प्रभाग क्रमांक. ८ मधील अंबिकामाता गणेश स्वीट साई विहार अपार्टमेंट ते कस्तुरी कॉम्प्लेक्स काँक्रीटीकरण करणे.
२६/१२/२०१७ ते ११/०१/२०१८
६९ १. कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रभाग क्रमांक. २५ मधील रस्ते तयार करणे.
२. कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रभाग क्रमांक. २६ मधील रस्ते तयार करणे.
२१/१२/२०१७ ते ०९/०१/२०१८
६८ १. मुरबाड तालुक्यातील बरसुंगे खेडवाडी रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
२. मुरबाड तालुक्यातील वेळूक येथील अळेवाडी रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
३. अंबरनाथ तालुक्यातील कुडसावरे येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे.
२६/१२/२०१७ ते १२/०१/२०१८
६७ १. मुरबाड तालुक्यातील न्हयहाडी पायरवाडी सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
२. मुरबाड तालुक्यातील मानावी येथे मंगल कार्यालय बांधणे.
३. मुरबाड तालुक्यातीलससाणे येथील टेपाचीवाडी येथे मंगल कार्यालय बांधणे.
२६/१२/२०१७ ते १२/०१/२०१८
६६  मुरबाड तालुक्यातील शिळंडवाडी येथे मंगल कार्यालय बांधणे. १९/१२/२०१७ ते ०१/०१/२०१८
६५ १. मुरबाड तालुक्यातील खुंटारवाडी शिरोसे रस्ता काँक्रीटीकरण करणे.
२. मुरबाड तालुक्यातील झाडघर येथे समाजमंदिर बांधणे.
३. मुरबाड तालुक्यातील झाडघर येथील करपटवाडी समाजमंदिर बांधणे.
४. मुरबाड तालुक्यातील भोरांडे येथील दिवाणपाडा येथे समाजमंदिर बांधणे.
५. मुरबाड तालुक्यातील मधल वाडी येथे मंगल कार्यालय बांधणे.
१८/१२/२०१७ ते ३०/१२/२०१८
६४ १. मुरबाड नगरपंचायत रा . म . मा. क्र . ६१ ते डोहाळ्याचा पाडा पर्यंत डांबरी करणे .
२. मुरबाड नगरपंचायत प्रभाग. क्र . १ मधील नागाचा खडक रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे.
१४/१२/२०१७ ते ०२/०१/२०१८
६३ १. शहापूर तालुक्यातील श्री. वसंत अधिकारी यांचे घर ते युनियन राइस मील पर्यंतचा रस्ता डांबरीकरण व रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
२. शहापूर तालुक्यातील पार्वती बाई जोशी यांचे घर तेशिवाजी चौक रस्त्यापर्यंत डांबरीकरण व रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
३. शहापूर तालुक्यातील प्रभाग क्र . ६ मधील थोरात यांचे घरापासून ते मुख्य जोडरस्ता डांबरीकरण करणे.
११/१२/२०१७ ते २१/१२/२०१७
६२ १. शहापूर तालुक्यातील प्रभाग क्र . ४ मधील शिवाजी माने यांचे घर ते वडाचे झाडापर्यंत चा रस्ता डांबरीकरण व रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
२. शहापूर तालुक्यातील मुख्य ते सोनुभाऊ वसंत रोड दरम्यान मोठी नाली बांधणे.
३. शहापूर तालुक्यातील श्री. रमेश घोणे घर ते जोशी घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण व रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
४. शहापूर तालुक्यातील प्रभाग क्रमांक . ११ मधील नगरपंचायत ऑफिस ते रामभाऊ पितळे मार्गापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण व रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
५. शहापूर तालुक्यातील वार्ड क्र. ६ प्रकाश मडके ते दत्तात्रय अपार्टमेंट पर्यंतचा रस्ता नवीन बांधणे.
११/१२/२०१७ ते २१/१२/२०१७
६१ अंबरनाथ तालुक्यातील कुळगाव (बदलापूर स्टेशन ) रस्त्याची सुधारणा व द्विवार्षिक नियतकालीन देखभाल दुरुस्ती करणे. ११/१२/२०१७ ते २९/१२/२०१७
६० मुरबाड तालुक्यातील रा . म . मा. क्र . ३ ते खडवली नळगाव फळेगाव ते प्रतिमा – ५९ ते करवेळे वाघिवली आसोले ते रा. मा . २२२ प्रजीमा-७० कि. मी . १८/०४० ते २७ /७७० वैशाखरे पेंढरी पळू प्रतिमा -७७ रस्त्याचे नूतनीकरण करणे कि . मी . १/८०० ते ६/००० व साकुर्ली गुंडे तळेगाव मेंदी मोरोशी ते रा . म . मा. २२२ ला जोडणारा रस्ता . प्रजीमा-५९ कि. मी . १८/०० ते २ /८४० ची सुधारणा करणे व दोन वर्षासाठी देखभाल करणे . ०४/१२/२०१७ ते १५/१२/२०१७
५९ शहापूर तालुक्यातील वाशिंद शेरे शेंद्रूण किन्हवली सोकोचरे प्रजीम-६२ पुलाचे बांधकाम करणे. २७/११/२०१७ ते ०८/१२/२०१७
५८ १. शहापूर तालुक्यातील शिवाजी चौक ते गणेशवाडी पर्यंतचा रस्ता डांबरीकरण व रस्त्यालगत गटारी काँक्रीट मध्ये बांधणे.
२. शहापूर तालुक्यातील प्रभाग क्र . ८ मधील अंबिका माता मंदिर गणेश स्वीट थे साई विहार अपार्टमेंट ते कस्तुरी कॉम्प्लेक्स काँक्रीटीकरण करणे.
२७/११/२०१७ ते १५/१२/२०१७
५७ मुरबाड तालुक्यातील मौजे मुरबाड येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या चौकाचे बांधकाम करणे. २७/११/२०१७ ते १५/१२/२०१७
५६ शहापूर तालुक्यातील मौजे शहापूर नगरपंचायत प्रभाग क्र . १५ येथील गुजराथी नगर येथील नवीन उद्यान बांधण. २३/११/२०१७ ते १३/१२/२०१७
५५ मुरबाड तालुक्यातील उमरोली धसई पळू दाऱ्याघाट प्रजिमा -७८ रस्त्याचे रुंदीकरण मजबुतीकर व डांबरीकरण करणे. १६/११/२०१७ ते २४/११/२०१७
५४ अंबरनाथ तालुक्यातील मौजे नांदवली, अंबरनाथ येथील स. न. ८ व ९ मधील मोजणी झालेल्या १०००-०० (हे.) या मोकळ्या भूखंडा भोवती भिंत बांधणे. १३/१०/२०१७ ते ०७/११/२०१७
४२ १.मुरबाड तालुक्यातील भुवन येथे सामाजिक सभागृह बांधणे.
२.शहापूर तालुक्यातील मोहिली येथील नेवरे मुकणेपाडा ते न्हावीपाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
३.ठाणे जिल्हातील अंबरनाथ तालुक्यातील पोसरी ग्रामपंचायत येथील शेलारपाडा येथे ओपन जिम बनविणे व संरक्षण भिंत बांधणे.
२७/१०/२०१७ ते ०७/११/२०१७
३९ अंबरनाथ तालुक्यातील मौजे नांदवली, अंबरनाथ येथील स. न. ८ व ९ मधील मोजणी झालेल्या १०००-०० (हे.) या मोकळ्या भूखंडा भोवती भिंत बांधणे. १३/१०/२०१७ ते ०७/११/२०१७
३३ मुरबाड तालुक्यातील मोखाडा कसारा डोळखांब टोकावडे वैशाखरे म्हसा रस्ता रामा वरील पुलाचे बांधकाम करणे. ०९/१०/२०१७ ते ३०/१०/२०१७
३१ १. मुरबाड तालुक्यातील खुटारवाडी शिरोसे येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
२. मुरबाड तालुक्यातील खाटेघर येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
३. शहापूर तालुक्यातील साकडबाव काटकरीवाडी येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
४. मुरबाड तालुक्यातील भोरांडे येथील शिसेवाडी येथे समाजमंदिर बांधणे.
५. मुरबाड तालुक्यातील झाडघर येथील करपटवाडी येथे समाजमंदिर बांधणे.
६. मुरबाड तालुक्यातील भादाणे कातकरी वाडी येथे समाजमंदिर बांधणे.
०३/१०/२०१७ ते २४/१०/२०१७
३० १. शहापूर तालुक्यातील कोठारे येथील जोड रस्ता डांबरीकरण करणे.
२. शहापूर तालुक्यातील तळवाडा येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
०३/१०/२०१७ ते २४/१०/२०१७
२७ अंबरनाथ तालुक्यातील कल्याण बदलापूर वांगणी कर्जत रस्ता दुरुस्त करणे. १५/०९/२०१७ ते २५/०९/२०१७
२६ १. शहापूर तालुक्यातील बाभळे येथील काटकरीवाडी येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
२. शहापूर तालुक्यातील अल्यानी देवळीपाडा येथील काटकरीवाडी अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
३. शहापूर तालुक्यातील मोहिली येथील नेवरे मुकणेपाडा ते न्हावीपाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
४. शहापूर तालुक्यातील हिव येथील सपाटपाडा येथे रस्ता माती भराव व खडीकरण करणे.
५. ठाणे जिल्हातील अंबरनाथ तालुक्यातील पोसरी ग्रामपंचायत येथील शेलारपाडा येथे ओपन जिम बनविणे व संरक्षण भिंत बांधणे.
१२/०९/२०१७ ते २९/०९/२०१७
२५ १.मुरबाड तालुक्यातील भुवन येथे सामाजिक सभागृह बांधणे.
२.अंबरनाथ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोरपे येथे व्यायम शाळेचे बांधकाम करणे.
३.शहापूर तालुक्यातील बलवंडी येथे पिकअप शेड बांधणे.
११/०९/२०१७ ते २९/०९/२०१७
२४ शहापूर तालुक्यातील रा . मा .क्र. ७८ विहिगाव दापूर अजनूप शिरोळ अंबेमाळी ते रा . मा .क्र.३ रस्ता या रस्त्यांची द्विवार्षिक नियतकालिक देखाभाल दुरुस्तीचा करणे. ०६/०९/२०१७ ते १५/०९/२०१७
१९

1)CONSULTANCY SERVICES FOR PREPARATION OF FEASIBILITY STUDY CUM DETAILED PROJECT REPORT FOR CONSTRUCTION OF NEW CONNECTIVITY ACROSS THE SAHYADRI RANGES BETWEEN THANE AND PUNE DISTRICT (DARYA GHAT) IN THE STATE OF MAHARASHTRA

2) CONSULTANCY SERVICES FOR PREPARATION OF FEASIBILITY STUDY CUM DETAILED PROJECT REPORT FOR CONSTRUCTION OF NEW CONNECTIVITY ACROSS THE SAHYADRI RANGES BETWEEN THANE AND AHAMADNAGAR DISTRICT (CHONDHE GHAT) IN THE STATE OF MAHARASHTRA

०७/०८/२०१७ ते १८/०८/२०१७
१५ शहापूर नगरपंचायत येथील प्रभाग क्र. ७ येथील साई सानिध्य अपार्टमेंट ते सुरेश वेखंडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व गटाराचे बांधकाम करणे. २५/०७/२०१७ ते १०/०८/२०१७
१४ १. अंबरनाथ तालुक्यातील मौजे नांदवली, अंबरनाथ येथील स. न. ८ व ९ मधील मोजणी झालेल्या १०००-०० (हे.) या मोकळ्या भूखंडा भोवती भिंत बांधणे. १७/०७/२०१७ ते १८/०८/२०१७
१३ १. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील दलित वस्ती (टिळक चौक ) ते कुणबी समाज हॉल पर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता करणे.
२. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील दलित वस्ती (टिळक चौक ) ते जैन मंदिर पर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता करणे.
१७/०७/२०१७ ते १८/०८/२०१७
१२ १. शहापूर तालुक्यातील ओझर येथे सभामंडप बांधणे.
२. शहापूर तालुक्यातील नेहरोली येथे सभागृह बांधणे.
०६/०७/२०१७ ते १८/०७/२०१७
११ १. अंबरनाथ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोरपे येथे व्यायम शाळेचे बांधकाम करणे.
२. शहापूर तालुक्यातील बलवंडी फाटा येथे पिकअप शेड बांधणे.
३. शहापूर तालुक्यातील साठगाव येथे व्यायाम शाळा बांधणे.
०६/०७/२०१७ ते १८/०७/२०१७
१० १. शहापूर तालुक्यातील सावरोली (बु .) येथे समाज मंदिर बांधणे.
२. शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे पिकअप शेड बांधणे.
३. मुरबाड तालुक्यातील भुवन येथे सामाजिक सभागृह बांधणे.
०६/०७/२०१७ ते २५/०७/२०१७
०९ १. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील दलित वस्ती (टिळक चौक ) ते कुणबी समाज हॉल पर्यंत काँक्रीटीकरण रस्ता करणे.
२. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील दलित वस्ती (टिळक चौक ) ते जैन मंदिर पर्यंत काँक्रीटीकरण रस्ता करणे.
२७/०६/२०१७ ते २१/०७/२०१७
०८

1)CONSULTANCY SERVICES FOR PREPARATION OF FEASIBILITY STUDY CUM DETAILED PROJECT REPORT FOR CONSTRUCTION OF NEW CONNECTIVITY ACROSS THE SAHYADRI RANGES BETWEEN THANE AND PUNE DISTRICT (DARYA GHAT) IN THE STATE OF MAHARASHTRA.

2)CONSULTANCY SERVICES FOR PREPARATION OF FEASIBILITY STUDY CUM DETAILED PROJECT REPORT FOR CONSTRUCTION OF NEW CONNECTIVITY ACROSS THE SAHYADRI RANGES BETWEEN THANE AND AHAMADNAGAR DISTRICT (CHONDHE GHAT) IN THE STATE OF MAHARASHTRA.

२२/०५/२०१७ ते २९/०५/२०१७
०७

1.CONSULTANCY SERVICES FOR PREPARATION OF FEASIBILITY STUDY CUM DETAILED PROJECT REPORT FOR CONSTRUCTION OF NEW CONNECTIVITY ACROSS THE SAHYADRI RANGES BETWEEN THANE AND PUNE DISTRICT (DARYA GHAT) IN THE STATE OF MAHARASHTRA.

2.CONSULTANCY SERVICES FOR PREPARATION OF FEASIBILITY STUDY CUM DETAILED PROJECT REPORT FOR CONSTRUCTION OF NEW CONNECTIVITY ACROSS THE SAHYADRI RANGES BETWEEN THANE AND AHAMADNAGAR DISTRICT (CHONDHE GHAT) IN THE STATE OF MAHARASHTRA.

२७/०४/२०१७ ते ०६/०४/२०१७
०६ १. शहापूर तालुक्यातील ओझर येथेसभा मंडप बांधणे.
२. शहापूर तालुक्यातील नेहरोली येथे सभागृह बांधणे.
३. मुरबाड तालुक्यातील न्हावे गावांतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे.
४. मुरबाड तालुक्यातील न्हावे गावांतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे.
११/०४/२०१७ ते २५/०४/२०१७
०५ १. मुरबाड तालुक्यातील शिरवली येथे जानपटालाच पाडा येथे सामाजिक सभागृह बांधणे.
२. मुरबाड तालुक्यातील बिरवाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे.
११/०४/२०१७ ते २५/०४/२०१७
०४ अंबरनाथ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोरपे येथे व्यायम शाळेचे बांधकाम करणे. ११/०४/२०१७ ते १८/०४/२०१७
०३ शहापूर नगरपंचायत येथील प्रभाग क्र. ७ येथील साई सानिध्य अपार्टमेंट ते सुरेश वेखंडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे. १०/०४/२०१७ ते २४/०४/२०१७
०२. १. शहापूर तालुक्यातील धसई सांगपुरी कोठारे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
२. शहापूर तालुक्यातील वाशाला फुगाला अधमवाडी रस्त्याचे मजबुतीकरण करणे.
१३/०४/२०१७ ते २१/०४/२०१७
०१ CONSULTANCY SERVICES FOR PREPARATION OF FEASIBILITY STUDY/ DETAILED PROJECT EPORT FOR CONSTRUCTION OF SELECTED ROAD STRETCHES FOR NEW CONNECTIVITY ACROSS THE SAHYADRI RANGES IN THANE DISTRICT ( DARYA GHAT AND CHONDHE GHAT) IN THE STATE OF MAHARASHTRA ०२/०५/२०१६ ते १६/०५/२०१६

Copyright 2015.